छत्रपती मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी मध्ये विविध पदांच्या १८ जागा

 

छत्रपती मल्टी स्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड, गेवराई यांच्या बीड/ उस्मानाबाद जिल्हा कार्यक्षेत्रातील गेवराई, बीड, माजलगाव, केज, टाकरवण आणि भूम येथील शाखांच्या आस्थापनेवरील शाखा व्यवस्थापक आणि क्लार्क पदांच्या एकूण १८ जागा भरण्यासाठी आणि प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी थेट मुलाखती बुधवार दिनांक १५ फेब्रुवारी २०२३ रोजी आयोजित करण्यात येत असून पात्रताधारक आणि अनुभव असलेल्या किंवा नसलेल्या उमेदवारांनी संस्थेच्या संबंधित शाखेत मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्रांसह स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.



एक टिप्पणी भेजें

और नया पुराने