RTE 25% फॉर्म भरणे लवकरच सुरु होत आहेत.

 

 RTE 25% फॉर्म भरणे लवकरच सुरु होत आहेत

25% योजने अंतर्गत लवकरच अर्ज सुरु होत आहेत तरी या योजनेचा लाभ आवश्यक घ्यावा. आणि आपल्या पाल्याना योग्य ते शिक्षण द्यावे.

या योजने अंतर्गत आपल्याला प्रवेश मध्ये 25%  सवलत मिळत आहे .


योजना सुरु होण्याच्या अगोदर आपण आपले कागदपत्रे तयार करून ठेवावे...

*आवश्यक कागदपत्रे* 
1) आधार कार्ड 
2) उत्पन्न प्रमाणपत्र 
3) जन्म प्रमाणपत्र 



एक टिप्पणी भेजें

और नया पुराने