बँक ऑफ इंडिया (BOI) यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५०० जागा

 


बँक ऑफ इंडिया (BOI) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५०० जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांनी दिनांक २५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत पोहोचतील अशा रीतीने विहित नमुन्यातील अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

विविध पदांच्या एकूण ५०० जागा
क्रेडिट अधिकारी आणि आयटी अधिकारी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक ११ फेब्रुवारी २०२३ पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.

अर्ज करण्यासाठी लिंक -

https://ibpsonline.ibps.in/boipojan23/                      



एक टिप्पणी भेजें

और नया पुराने