प्रगत संगणन विकास केंद्राच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५७० जागा


 प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५७० जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक २० फेब्रुवारी २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.

विविध पदांच्या एकूण ५७० जागा
प्रकल्प सहयोगी, प्रकल्प अभियंता/ विपणन कार्यकारी, प्रकल्प व्यवस्थापक/ कार्यक्रम व्यवस्थापक/ प्रोग्राम वितरण व्यवस्थापक/ नॉलेज पार्टनर/ प्रॉड. सेवा आणि आउटरीच (PS&O) व्यवस्थापक, वरिष्ठ प्रकल्प अभियंता/ मॉड्यूल लीड/ प्रोजेक्ट लीड/ उत्पादन सेवा आणि आउटरीच (PS&O) अधिकारी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० फेब्रुवारी २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.


अर्ज करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा - 

https://careers.cdac.in/advt-details/CORP-3112023-E58YK

एक टिप्पणी भेजें

और नया पुराने