SBI भारतीय स्टेट बँक साठी विविध पदांच्या एकूण १०३१ जागा


 SBI भारतीय स्टेट बँक साठी विविध पदांच्या एकूण १०३१ जागा 

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फत विविध पदांसाठी जागा भरणे आहे. व त्यासाठी ऑनलाईन  पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावेत 

व आपण खाली दिलेली जाहिरात आवश्य वाचून फॉर्म भरावेत...

पदे - 

मॅनेजर (चॅनल फॅसिलिटेटर ) मॅनेजर (चॅनल सुपर वायजर) व सपोर्ट ऑफिसर पदाच्या जागा भरणे आहे. 


शैक्षणिक पात्रता -

पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी खाली दिलेली जाहिरात वाचावी 


अर्ज करण्याची शेवटची तारीख  - 

३० एप्रिल २०२३


अर्ज करा

 

जाहिरात पहा 




एक टिप्पणी भेजें

और नया पुराने