स्टाफ सिलेक्शन कमिशन ब व क संवर्गासाठी भरपूर जागा

स्टाफ सिलेक्शन कमिशन ब/क संवर्गासाठी भरपूर जागा 


          स्टाफ सिलेक्शन(ssc) कमिशन मार्फत केंद्र सरकारच्या अधिनस्त विविध मंत्रालये -विभाग-संस्थांच्या आस्थापनेवरील गट ब व गट क संवर्गातील विविध पदांच्या जागा भरण्यासाठी जुलाई २०२३ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा २०२३ मध्ये सहभागी होण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.


विविध पदांच्या जागा 

गट ब व गट क पदांच्या जागा 


शैक्षणिक पात्रता 

पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया खाली दिलेली जाहिरात वाचावी 


अर्ज करण्याची शेवटची तारीख 

दिनांक ३ मे २०२३ पर्यंत 


जाहिरात पहा 👇

https://drive.google.com/file/d/1uuf4dMg5pRSIYHDJEFBVMRUbS8gkp9pL/view

अर्ज करा👇 

https://ssc.nic.in/

एक टिप्पणी भेजें

और नया पुराने