बँक ऑफ बडोदा (BOB) यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५४६ जागा

 


बँक ऑफ बडोदा (BOB) यांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या एकूण ५४६ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक १४ मार्च २०२३ पर्यंत अर्ज करता येणार आहेत.

विविध पदांच्या एकूण ५४६ जागा
संपादन अधिकारी, प्रादेशिक संपादन व्यवस्थापक, राष्ट्रीय अधिग्रहण प्रमुख, हेड-वेल्थ टेक्नॉलॉजी, एनआरआय वेल्थ प्रॉडक्ट्स मॅनेजर, प्रॉडक्ट मॅनेजर, वेल्थ स्ट्रॅटेजिस्ट, ट्रेड रेग्युलेशन – सीनियर. मॅनेजर, ग्रुप सेल्स हेड, प्रायव्हेट बँकर, प्रोडक्ट हेड आणि रेडियंस-प्रायव्हेट सेल्स हेड पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ मार्च २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज करण्यासाठी या लिंक चा वापर करावा....

https://smepaisa.bankofbaroda.co.in/BOBHRM2023/

 


एक टिप्पणी भेजें

और नया पुराने